असम, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, चंडीगढ़, छत्तीसगढ़, दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरयाणा, जम्मू और कश्मीरझारखण्ड, कर्नाटक, केरल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपुर, मेघालय, मिजोरम, नागालैंड, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्किम, त्रिपुरा, तेलंगाना, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, उत्तराँचल, वेस्ट बंगाल

सजन रे फिर झूठ मत बोलो मध्ये भव्य दिव्य विवाह सोह व्यास प्रारंभ

Jai and Dipika Kakkar during the performance- Pic 1 (2)

‘सजन रे फिर झूठ मत बोलो’ मध्‍ये जयवीर चोप्रा व जया लोखंडे यांच्‍या विवाहाची लगबग अगदी जल्‍लोषात सुरू झाली आहे. या सप्‍टेंबर महिन्‍यामध्‍ये मोहक जोडी, जय (हुसैन कुवाजेरवाला) व जया (पार्वती वझे) हे अखेर विवाह बंधनात अडकणार आहेत. जय व त्‍याच्‍या परिवाराने आपण गरीब असल्‍याची बतावणी केली आहे आणि लोखंडेचा (शरद पोंक्षे) अशा विवाह सोहळ्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्‍याला विरोध आहे. असे असताना देखील विवाह अगदी दिमाखात होणार आहे.

मेहंदी व संगीत समारोहासह विवाह सोहळ्याला सुरुवात होईल. यामध्‍ये लोकप्रिय व प्रतिभावान डान्‍स समूह ‘व्‍ही कंपनी’चा दिमाखदार परफॉर्मन्‍स पाहायला मिळणार आहे. या डान्‍स समूहाला लोखंडे यांनी सहाय्य केले असल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर लोखंडेचे उपकार बाकी आहे, असे त्‍यांना वाटते आणि म्‍हणूनच त्‍यांनी मेहंदी व संगीत समारोहामध्‍ये मोफतपणे परफॉर्मन्‍स करण्‍याचा निर्णय घेतला आहे. संगीत समारोहामध्‍ये ‘व्‍ही कंपनी’च्‍या परफॉर्मन्‍ससोबतच दिपिका कक्‍करचा ग्‍लॅमरस व मोहक परफॉर्मन्‍स देखील पाहायला मिळणार आहे. व्‍ही कंपनी ‘गणेश वंदना’ सादर करणार आहे, तर दिपिका व जय ‘दिल्‍ली वाली गर्लफ्रेण्‍ड’ या गाण्‍यावर थिरकताना दिसणार आहेत. या खास परफॉर्मन्‍सेससोबतच या संगीत समारोहामध्‍ये अनेक ड्रामा देखील पाहायला मिळणार आहे.

यह भी पढ़े: भगति संगीत की अनूठी शैली जिसे फिर से अविष्कृत कर पेश किया जायेगा

एपिसोडबाबत बोलताना, जय उर्फ हुसैन कुवाजेरवाला म्‍हणाला, ”अनेक खोटे बोलण्‍यासह समजूत काढल्‍यानंतर अखेर जयच्‍या प्रेमाला नात्‍याचे रुप मिळणार आहे. अखेर त्‍याने जयाच्‍या वडिलांना विवाहासाठी तयार केले आहे आणि विवाह सोहळ्याला जल्‍लोषात सुरुवात झाली आहे. हा अत्‍यंत रोमांचक एपिसोड आहे. या एपिसोडमध्‍ये प्रेक्षकांना विवाह सोहळ्यामधील परफॉर्मन्‍स व ड्रामा पाहायला मिळणार आहे.”

यह भी पढ़े: उन लोगों के लिए जीत आरक्षित है जो इसकी कीमत चुकाना चाहते हैं

पहा भव्‍यदिव्‍य विवाह सोहळा, सजन रे  फिर झूठ मत बोलोमध्‍ये, सोमवार ते शुक्रवार,

रात्री ९ वाजता फक्‍त सोनी सबवर!!

Buy Car Music System Entertainment

Alloverindia.in Contributor: My Self Anpurna from Indore Madhya Pradesh, I have join Alloverindia.in for fresh gust blog content publishing as an contributor.

Our Score
Our Reader Score
[Total: 0 Average: 0]

All Over India Website Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.